आर माधवन 'आप जैसा कोई'मध्ये पुन्हा एकदा लव्हर बॉयच्या भूमिकेत आहे.२२ वर्ष लहान फातिमा सना शेख सोबत पड्द्यावर तो रोमान्स करताना दिसेल .'आप जैसा कोई' थिएटरमध्ये न येता ओटीटीवर येणार आहे .११ जुलै पासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल .चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केलं आहे .धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनला आहे .आयशा रजा, मनीष चौधरी, नमित दास देखील मुख्य भूमिकेत आहेत .माधवन-फातिमामध्ये २२ वर्षांचं अंतर आहे, प्रेक्षक या जोडीला किती पसंत करतात, पाहुया.Ashwini Chavare | 'हसून पाकळ्या उन्हात नाहती' अश्विनी चवरेचं कॉटन साडीत सिंगल फोटोशूट