तुमची बॉडी लँग्वेज बरचं काही सांगते! जाणून घ्या
'या' खास गोष्टी
पुढारी वृत्तसेवा
तुमची बॉडी लँग्वेज( देहबोली) ही तुमच्या मनातले विचारच सांगत असते. या माध्यमातून तुम्ही समोरच्या व्यक्तीबरोबर अप्रत्यक्ष संवाद साधता.
Body Language | Canva
तुमची ही देहबोली अनेकदा तुम्ही घेतलेला सावध पवित्रा किंवा संकोच व्यक्त करतं.
Body Language | Canva
तुमची नजर स्थिर असेल तर व्यक्तिमत्त्वामधील आत्मविश्वास दर्शवते. नजर स्थिर नसेल तर तुमची अस्वस्थता स्पष्ट होते.
Body Language | Canva
हे वर्तन कधी अस्वस्थतेचे तर कधी आकर्षणाचे लक्षण ठरते.
Body Language | Canva
तुमची देहबोली ही तुम्ही किती प्रामाणिक आहात हेही सांगते.
Body Language | Canva
काही वेळा ही कृती आत्मविश्वास दाखवतं, तर कधी कधी तुम्ही मनात साठवून ठेवाताय, असेही सांगते.
Body Language | Canva
कॅप्शन खुर्चीवर निवांत बसणे हे आत्मविश्वासाचं लक्षण, पण काही ठिकाणी ते उद्धटपणाचेही लक्षण ठरते.
Body Language | Canva
तुम्ही सतत घड्याळाकडे पाहात असाल तर ही कृती अस्वस्थता, आतुरता किंवा कंटाळा दर्शवते.
Body Language | Canva
तुमची देहबोली तुमच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास ठरवते.
Body Language | Canva
येथे क्लिक करा.