दररोज ध्यान करण्यासाठी, 'या' सोप्या टिप्स फॉलो करा...

पुढारी वृत्तसेवा

आधुनिक जीवनशैलीत मनशांतीसाठी दिवसातील काही मिनिटे ध्‍यान करण्‍यासाठी राखून ठेवा.

Meditation For Beginners. | Canva

ध्‍यान करण्‍यासाठी याेग्‍य जागा निवडा. निसर्गातील शांतता सर्वोत्तम.

Meditation For Beginners. | Canva

रुममधील मंद प्रकाश व सुवासिक वातावरण ध्यानासाठी पूरक ठरते.

Meditation For Beginners. | Canva

सुरुवातीला ५ ते१० मिनिटांचा ध्‍यानाचा सराव पुरेसा असतो.

Meditation For Beginners. | Canva

ध्‍यान करताना शरीराची योग्‍य रचना ठेवणे महत्त्‍वाचे असते.

Meditation For Beginners. | Canva

श्वासावर लक्ष केंद्रित करा. येणारा श्‍वास आणि बाहेर जाणार्‍या श्वासांची जाणीव ठेवा.

Meditation For Beginners. | Canva

ध्‍यान करताना मुद्रांचा वापर उर्जेचा योग्य प्रवाह साधण्यासाठी उपयुक्‍त ठरतो.

Meditation For Beginners. | Canva

ध्‍यान करताना मन विचलित होवू नये यासाठी मोबाईल फाेन सायलेंटवर ठेवा. 

Meditation For Beginners. | Canva

ध्‍यानासाठी दिवसातील एक वेळ निवडा. पहाटे किंवा सायंकाळची वेळ ही ध्यान करण्‍यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

Meditation For Beginners. | Canva
येथे क्‍लिक करा