अभिनेत्री योगिता चव्हाण 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून चर्चेत आली..'जीव माझा गुंतला' या मालिकेतील तिची मुख्य भूमिका खूपच गाजली..बिग बॉस मराठीमध्येही योगिता दिसली होती..ओपन व्हाईट शर्टचं बटन खुले ठेवत तिने फोटोशूट केलंय..आकाशी- व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसली..मोकळे कुरळे केस, साधा मेकअप तिने लूक पूर्ण केला..खास करून योगिताने तिच्या हातात झाडाचे पान घेतलं आहे..थंडगार पाणी अन् हॉट राणी; येलो साडीत श्वेतानं लावली पाण्यात आग