४४ वर्षाची असून श्वेता तिवारीचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही.. श्वेताला तिच्या आयुष्यात खूपच मोठा संघर्ष करावा लागलाय..श्वेताने मस्टर्ड येलो रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत..या साडीवर तिने सिव्हलेस ग्रीन रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय..स्विमिंग पुलाच्या पाण्यात श्वेता उभारली असून ती खूपच हॉट दिसत आहे..निरागस म्हणू की फायर, हदयाची होतंय धडधड; योगिताचा ओपन बटन शर्ट अन्...