अभिनेत्री योगिता चव्हाणने ग्रीन काठ असणाऱ्या रेड कलरच्या साडीतील फोटो शेअर केलेत..ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये तिच्या नखरेल, गावरान अदांनी चाहत्यांना भूरळ घातली..या साडीवर तिने खास करून सोन्याचे दागिने घातले आहेत..कमरपट्टा, कानात फुले, बाजूबंध, हातात बांगड्या, नेकलेस तिने परिधान केलं आहे. . योगिताच्या पती सौरभ चौघुलेने फोटोला हटके कॉमेन्टस केली आहे. .छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... ग्रीन काठपदराच्या साडीत पाठकबाईचा नखरा