छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... ग्रीन काठपदराच्या साडीत पाठकबाईचा नखरा

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने ग्रीन रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

केसांचा अंबाडा त्यावर गजरा, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, लिपस्टिक, मेकअपने लूक पूर्ण केलाय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

गळ्यात सोन्याची ज्वेलरी, कानात नथ, कानात झुमके, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

तिच्या सौंदर्यांसोबत गळ्यातील मंगळसुत्र आणि तिचं हसणं मोहक दिसत आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

'काय गोडचं लागंणा....प्रेमाची लागली भन्नाट' व्हिडिओच्या बॅकग्राऊडला गाणे वाजत आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram
तुझ्या नथाची कोर नभात...पाठकबाईंच्या मुनिया पैठणीवर वाद्यांची सुबक नक्षी