Yogita Chavan | योगिता चव्हाणचे थ्रो-बॅक बोल्ड फोटोज; बोल्ड अन् मादक सौंदर्याचा मिलाप

स्वालिया न. शिकलगार

योगिता चव्हाणच्या थ्रोबॅक फोटोशूटची चर्चा पुन्हा एकदा होतेय

Instagram

थ्रोबॅक फोटोंमध्ये योगिता चव्हाणची स्टाईल पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत

Instagram

थ्रोबॅक लूकमध्ये योगिताची स्टाईल पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत

Instagram

साडी असो किंवा वेस्टर्न, योगिताचा अंदाज ठसठशीतच असतो

Instagram

तिच्या या फोटोतून बोल्डनेसचा तडका पाहायला मिळत आहे

Instagram

मादक अदा आणि बोल्ड लूकमध्ये योगिता ग्लॅमरस दिसतेय

Instagram

योगिताच्या थ्रोबॅक फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं

Instagram

वेस्टर्न लूकमध्येही तिचं सौंदर्य खुललं आहे

Instagram

योगिताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे

Instagram

जीव माझा गुंतला या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली

Instagram
खूप दिवसांनंतर रिंकू राजगुरूचा निवांत क्षणी फोटोशूट