रिंकू राजगुरु नव्या चित्रपटातून नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे.अलीकडेच तिने एक सुंदर फोटोशूट केलं आहे .या फोटोजमध्ये रिंकू एकदम निवांत दिसतेय.कोणतीही झगमगाट किंवा ग्लॅमर न दाखवता, साधेपणा तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो.हाय गर्मी! दिशा पटानीने डीप नेक भरजरी चोलीमध्ये लावला हॉटनेसचा तडका