स्वालिया न. शिकलगार
अर्चना पूरन सिंहचा मुलगा आर्यमन सेठी आणि योगिता बिहानी दोघांनी साखरपुडा केलाय
दोघांची पहिली भेट आर्यमनच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झाली होती
'छोटी बातें'च्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले
योगिता बिहानीने द केरला स्टोरीमध्ये अभिनय साकारला होता
योगिताने अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे
गेम शो 'दस का दम'साठी सलमान खान सोबत प्रोमोच्या शूटिंगसाठी तिला निवडण्यात आलं होतं
प्रोमोमध्ये एकता कपूरने तिला पाहिलं आणि करण कुंद्रा सोबत मुख्य भूमिकेसाठी तिला मालिकेत निवडलं
योगिताचा जन्म ७ ऑगस्ट, १९९५ रोजी झाला. सुमेरमल जैन पब्लिक स्कूल आणि दिल्लीतून पदवीचे शिक्षण तिने घेतले आहे