स्वालिया न. शिकलगार
सिटी ऑफ ड्रीम्स, रात जवान है, कोस्टाओ यासारख्या हिट वेब सीरीजमध्ये प्रियाने अभिनय साकारला आहे
आता प्रिया बापटचा प्राईम व्हिडिओवरील "अँधेरा" खूप चर्चेत आहे
यामध्ये प्रिया एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे
या सीरीजमध्ये ८ एपिसोड आहेत
ही एक सायकॉलॉजिकल हॉरर ड्रामा आहे
सीरीजमध्ये प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा, प्राजक्ता कोली, सुरवीन चावला यांच्या भूमिका आहेत
निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर, करण अंशुमन, कासिम जगमगिया, मोहित शाह आहेत
दिग्दर्शन राघव डार यांचे आहे. तर लेखन गौरव देसाई, राघव डार, चिंतन सरदा यांचे आहे