Mental Health and Yoga : मानसिक शांती हवीय? या योगासनांचा दिनचर्येत समावेश करा
पुढारी वृत्तसेवा
सुखासनात काही मिनिटे बसणे हाही एक मानसिक शांती वाढवण्याच सोपा मार्ग आहे.
वज्रासनाचा नियमित सराव हे अन्न पचनासोबतच मानसिक स्थिरतेसाठी उपयुक्त ठरतो.
बालासन हे तणाव कमी करणारे आणि मेंदू शांत करणारे आसन आहे.
भुजंगासन ऊर्जा वाढवते आणि नैराश्य दूर ठेवते.
शवासन हे मानसिक शांतीसाठी सर्वोत्तम आसन आहे.
वृक्षासन आसन शरीराची एकाग्रता आणि संतुलन सुधारते, तसेच मानसिक शांती मिळवण्यासाठी मदत करते.
याेगाबराेबरच प्राणायामाचा सराव शारीरिक फायदाबरोबरच मानसिक शांतीही देतो.
नियमित निसर्गाच्या सान्निध्यात योगासने करणे मनासाठी एक उत्तम औषध ठरते!
येथे क्लिक करा.