Mental Health : तणाव सायलेंट किलर: ही लक्षणे जाणवत आहेत का? लगेच तपासा!

पुढारी वृत्तसेवा

झोप न येणे किंवा खूप कमी झोप येणे ही तणावग्रस्‍त असल्‍याची लक्षणे आहेत.

सर्व काही चांगले चालले असताना अचानक मन उदास होणे.

तणावात असणारी व्‍यक्‍तीच्‍या खाण्‍यात बदल होतात. एकतर जास्‍त खाल्‍लं जाते किंवा खाणे कमी होते.

कोणत्‍याही कामावर लक्ष न लागणे, मन वारंवार विचलित होणे.

सतत तणावात राहणारी व्‍यक्‍ती लवकर थकते.

तणाव असणारी व्‍यक्‍ती किरकोळ गोष्‍टींवरही लवकर चिडते.

तुम्‍ही एकटे राहणे पसंत करत असाल तर याच्‍या मुळाशी बहुतांशवेळा तणावात असण्‍याची शक्‍यता असते.

सतत नकारात्‍मक विचार मनात येणारी व्‍यक्‍ती तणावग्रस्‍त असते.

तुम्‍ही वाचलेली लक्षणे तुम्‍हाला वारंवार जाणवत असतील तर डॉक्टर किंवा समुपदेशकाशी सल्ला घ्‍या. कारण मानसिक आरोग्‍य हे शरीरिक आरोग्‍या जपण्‍या इतकच महत्त्‍वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.