पिवळ्या कलिंगडाची चव ही लाल कलिंगडापेक्षा किंचित वेगळी आणि अधिक मधूर असते. .याचा गर लाल कलिंगडाच्या तुलनेत अधिक मऊ आणि रसाळ असतो. .यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते..पिवळे कलिंगड हे अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. .पिवळे कलिंगड सामान्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत नाही. .पिवळ्या कलिंगडांमध्ये बियांचे प्रमाण लाल कलिंगडापेक्षा कमी असते..पिवळ्या कलिंगडाची शेती कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारी आहे..याला बाजारात चांगला दर मिळत असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...