पुढारी वृत्तसेवा
2025 मधील सर्वाधिक सर्च झालेले टॉपिक, टेक्नॉलॉजी, AI, गेमिंग आणि स्पोर्ट्सची लिस्ट गूगलने जाहीर केली आहे.
या वर्षी सर्वाधिक सर्च केलेला जागतिक कीवर्ड म्हणजे Google Gemini. AI प्लॅटफॉर्म्स आणि टूल्समध्ये लोकांना जास्त रस आहे.
2025 मध्ये देशात सर्वाधिक सर्च केलेला विषय आहे IPL. क्रिकेटने पुन्हा एकदा भारताच्या सर्च लिस्टमध्ये एक नंबरचे स्थान पटकावले आहे.
गूगल जेमिनी हा भारतातील दुसरा सर्वाधिक सर्च केलेला टॉपिक आहे. AI Tool असल्याने भारतातही त्याचं प्रचंड आकर्षण आहे.
क्रिकेटच्या लोकप्रियतेची अजून एक झलक Asia Cup 2025. देशातील तिसऱ्या क्रमांकावर हा टॉपिक सर्वाधिक सर्च झाला आहे.
ICC Champions Trophy, Pro Kabaddi League, IPL, Asia Cup
Google Gemini, Gemini AI Photo, Grok, Deepseek, Perplexity
Gemini (Global No.1), India vs England (No.2) जागतिक स्तरावरही क्रिकेटची जोरदार चर्चा होती.
गेमिंगमध्ये सर्वाधिक सर्च झालेली गेम – Arc Raiders. इतर लोकप्रिय गेम्स मध्ये- Battlefield 6, Strands, Split Fiction, Clair Obscur Expedition 33.
या वर्षी AI टेक्नॉलॉजी आणि स्पोर्ट्स यांनी गूगल सर्च लिस्टवर राज्य केलं.