बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरूवात चहाने होते..काही लोक तर चहाचे इतके शौकीन असतात की, चहाशिवाय त्यांना दिवसभर चैन पडत नाही..जगात एक असा चहा आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल?.तुम्ही चहाचे शौकीन असाल, तर तुम्हाला याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे..या चहाची किंमत सुमारे 12 लाख रुपये प्रति किलोपर्यंत सांगितली जाते. .हा चहा खरेदी करणे आणि पिणे हे प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर आहे..‘दा होंग पाओ’ असं या चहाचं नाव आहे.तो चीनमधील वूयी पर्वताच्या दर्यांमध्ये पिकवला जातो..हा चहा अतिशय सुगंधी आणि चवीला खूप उत्कृष्ट असतो. .यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात..येथे क्लिक करा