Anirudha Sankpal
१ - धावणे
६ मिनिटात १ किलोमीटर धावण्याने स्टॅमिना चांगला राहतो तसेच हार्ट हेल्थची टेस्ट देखील होते.
२ - पुश अपचा सेट
एकाचवेळी २५ पुश अप करण्याने ताकद आणि स्नायूंची सहनशक्ती वाढते
३ - पुल अप्स
एकाचवेळी तीन पुल अप्सने तुमची अपर बॉडी स्ट्राँग होते अन् ग्रीप देखील मजबूत होते.
४ - प्लँक
दोन मिनिट प्लँक केल्याने तुमचा कोअर स्ट्राँग होतो. त्याचबरोब स्टॅबिलिटी देखील वाढते
५ - स्क्वाट्स
एकाच वेळी ५० स्क्वाट्स मारल्याने तुमची लोअर बॉडी मजबूत होते. पायाच्या स्वायूंची बळकटी वाढते.
६ - ब्रीद होल्ड
दररोज 30 सेकंद श्वास रोखून धरल्यामुळं तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि नियंत्रणही चांगले होते.
७ - आपल्या वजनाएवढं वेट लिफ्टिंग
आपल्या शरीराच्या वजनाएवढे वजन उचलण्याने स्नायूंची बळकटी वाढते.
८ - स्किपिंग रोप
दररोज दोन मनिटे आपण दोरीच्या उड्या मारल्याने स्टॅमिना वाढतोच त्याचबरोबर कॅलरीज देखील चांगल्या बर्न होतात.
९ - एका पायावर उभे राहणे
तुम्ही ३० सेकंदासाठी एका पायावर उभे राहिल्यामुळं तुमचा बॅलेन्स चांगला राहतो. तसेच फोकस देखील सुधारण्यास मदत होते.