Rinku Rajguru|ऑफ व्हाईट क्रीमी कलर साडीतील रिंकूचा नवा लूक कसा वाटला?

पुढारी वृत्तसेवा

नेहमी प्रमाणे रिंकू राजगुरू पुन्हा चर्चेत आली आहे

कारण आहे-तिचा साडी लूक अन्‌ नवी हेअरस्टाईल

रिंकूने ऑफ-व्हाईट क्रिमी कलर साडी नेसून फोटोशूट केले आहे

तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत

तिचा क्रीमी साडीतील दिलखेचक लूक पाहून म्हणाल ‘वाह!’

साधेपणातही तिचं सौंदर्य खुललं आहे

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून खास कॅप्शन लिहिलीय

फोटोंना तिने मैं…हम से फिर,मैं हो गयी अशी कॅप्शन लिहिलीय

Shivali Parab |'मनमोहिनी तू अप्सरा', कल्याणची चुलबुली शिवालीचं साडीत अप्रतिम सौंदर्य