स्वालिया न. शिकलगार
रुंद दातांचा गुळगुळीत लाकडी कंगवा केसांमध्ये अडकून न राहता गुंता सोडवण्यास मदत करतो.
प्लास्टिकच्या कंगव्याच्या तुलनेत लाकडी कंगव्यामुळे केसांतील फ्रिझ, स्थिर विद्युत कमी राहते.
लाकडी कंगव्याने हळुवार विंचरल्यास टाळूवरील रक्ताभिसरण चांगले होते
लाकडी कंगवा कडुलिंब, चंदन, शिसम, बांबू यांसारख्या मजबूत लाकडापासून बनवला जातो.
कडुलिंब : कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे सर्वात जास्त वापरला जातो
ज्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
चंदन : चंदनाचे लाकूड सुगंधी असून ते टाळूला थंडावा देते. हे कंगवे महाग असतात.
शिसम: हे लाकूड खूप टिकाऊ असून सहज तुटत नाहीत
बांबू : बांबू हलका, पर्यावरणपूरक असतो.
पीच/पियर वुड: परदेशात, खास कंगव्यांसाठी या फळझाडांचे मऊ पण टिकाऊ लाकूड वापरतात
कंगव्याला चमक त्यावर खोबरेल, मोहरी, जवस तेल किंवा मेण चोळले जाते.