गूळ लोहयुक्त असून रक्तशुद्धी व उर्जा वाढवण्यास मदत करतो. .पालक, मोहरीची पाने या पालेभाज्या लोह व जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहेत. .बदाम, अक्रोड यांसारखा सुकामेवा ऊर्जादायी व मेंदूसाठी उपयुक्त आहे. .तीळ हाडे मजबूत करतात व थंडीमध्ये शरीराला उष्णता देतात..लसूण अँटीव्हायरल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त आहे. .हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिनमुळे दाह कमी होतो व रोगप्रतिकारशक्ती वाढते..आले शरीराला उबदार ठेवते, पचन सुधारते आणि सर्दीवर प्रभावी आहे. .आवळा व्हिटॅमिन ‘सी’चा खजिना असून सर्दी, खोकल्यापासून संरक्षण करतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..