संसदेच्या एका तासाच्या कामकाजासाठी किती खर्च येतो?

Rahul Shelke

कोट्यवधी रुपयांचा खर्च

हिवाळी अधिवेशनात किती पैसा खर्च होतो?

parliament per hour cost | Pudhari

संसदेचे हिवाळी अधिवेशन 2025

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आता अकरा दिवस पूर्ण झाले आहेत. 19 डिसेंबरला शेवटचा दिवस आहे.

parliament per hour cost | Pudhari

किती खर्च येतो?

सध्या लोकांमध्ये एक प्रश्न चर्चेत आहे, संसद चालवायला नेमका किती खर्च येतो? याच उत्तर धक्कादायक आहे.

parliament per hour cost | Pudhari

संसदेचा खर्च

प्रति मिनिट खर्च सुमारे ₹2.5 लाख तर प्रति तास खर्च सुमारे ₹1.5 कोटी

parliament per hour cost | Pudhari

लोकसभा आणि राज्यसभा

लोकसभेला 1 तासासाठी ₹1.5 कोटी तर राज्यसभेला 1 तासासाठी ₹75 लाख रुपये खर्च होतात.

parliament per hour cost | Pudhari

हा पैसा कुठे खर्च होतो?

खासदारांचे वेतन व दैनिक भत्ते, प्रवास व निवास व्यवस्था, कर्मचारी, अनुवादक आणि सुरक्षा यंत्रणा

parliament per hour cost | Pudhari

इमारत आणि व्यवस्था

वीज, पाणी, स्वच्छता व देखभाल, कागदपत्रे व कार्यालयीन साहित्य, थेट प्रक्षेपणाची तांत्रिक व्यवस्था

parliament per hour cost | Pudhari

पूर्ण दिवस संसद चालली तर

सरासरी बैठक 6 तास असते एका दिवसाचा खर्च सुमारे ₹9 कोटी

parliament per hour cost | Pudhari

हिवाळी अधिवेशनाचा एकूण खर्च

कालावधी 1 ते 19 डिसेंबर आहे, यात नियोजित बैठका 15 आहेत, अंदाजे खर्च ₹135 कोटी रुपये आहे.

parliament per hour cost | Pudhari

लक्षात ठेवा…

हा पैसा करदात्यांचा आहे, संसदेत गोंधळ झाला तर वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि महत्त्वाचे कायदे मंजूर होत नाहीत.

parliament per hour cost | Pudhari

Eggs Side Effects | एका दिवसात १२ अंडी खाल्ल्यास काय होईल?

Eggs Side Effects | (Canva Photo)
येथे क्लिक करा