Winter Seeds : थंडीत रोज खा या 'बिया' आणि राहा फिट आणि एनर्जेटिक

अंजली राऊत

हिवाळ्यात भरपूर प्रमाणा हिरव्या पालेभाज्यांची आवक असते, त्यामुळे भाज्या आणि फळे खाणे चांगले असते. तसेच काही बिया देखील शरीराला ऊर्जावान बनवतात

भाज्या, फळे याबरोबर थंडीम ड्रायफ्रुट्स खाणे चांगले असते. तसेच अनेक बिया देखील पोषक असल्याने थंडीत ते आवर्जुन खावेत.

तिळाची चिक्की, लाडू, किती खावे याची माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

तिळ खाताना, वय, जेंडर आणि पचनसंस्था आणि वजनाचा विचार करायला हवा. सामान्यपणे दररोज दोन चमचे रोज तिळ खाणे चांगले आहे

ॲसिडीटी किंवा बद्धकोष्ठता असेल तर रोज भिजवलेले एक चमचा तीळ खायला हवेत, त्यामुळे पचनसंस्था चांगली होते.

कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचा कोणताही आजार असेल तर तिळ कमी खायला हवेत.

Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम | canva
Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम