पुढारी वृत्तसेवा
दूध का?
दुधातील केसिन आणि व्हे प्रोटीन नुकसानग्रस्त केसांना दुरुस्त करतात.
कोरडे केसांसाठी उत्तम
थंडीत ओलावा कमी होतो, दूध केसांना नैसर्गिक मॉइश्चर देतं.
काय लागेल?
½ कप दूध, 2 चमचे बेसन, 1 चमचा कोरफड जेल रिठा
मिश्रण तयार करा
सर्व घटक एकत्र करून गुळगुळीत पेस्ट बनवा.
कसा लावायचा?
ओल्या केसांवर शॅम्पूप्रमाणे मसाज करत लावा.
१० मिनिटे ठेवा
प्रोटीन केसांमध्ये शोषले जावे म्हणून काही वेळ ठेवा.
कोमट पाण्याने धुवा
दूध केसांना मऊ करते, त्यामुळे अतिरिक्त कंडिशनरची गरज नाही.
आठवड्यातून २ वेळा वापरा
कोरडेपणा, फ्रिझ, डॅन्ड्रफ कमी होतो.
परिणाम
केस अधिक मजबूत, चमकदार आणि तुटणे कमी.