Guava : हिवाळ्यात पेरु खावेत काय; सर्दी झाली तर ...?

अंजली राऊत

पेरु हे विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबरने भरपूर असलेले पौष्टीक फळ आहे.

पेरु रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे

पेरु हे फळ वर्षभर उपलब्ध असते, तरीही पेरु असलेल्या हंगामात पेरु खाणे खूपच सर्वोत्तम मानले जाते

हिवाळ्यातील सर्दीचा हा हंगाम पेरुचा मुख्य हंगाम असतो आणि या हंगामात पेरु चवीला व आरोग्यासाठी सर्वोत्तम असा असतो

सर्दीत पेरु अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो, परंतु पेरु थोड्या प्रमाणात थंड असल्याने शक्यतो रात्री खाणे टाळावे

हिवाळ्यातील या सर्दीच्या हंगामात पेरु भाजून खाल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

Guava Benefits: लाल की पांढरा... कोणता पेरू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?