पुढारी वृत्तसेवा
ओव्हरसाईज्ड जॅकेट्स आणि कोट्स
या हिवाळ्यात लूज फिटिंग जॅकेट्स आणि लाँग कोट्स पुन्हा ट्रेंडमध्ये.
निटेड स्वेटर आणि को-ऑर्ड सेट्स
मऊ व आरामदायी निटेड फॅब्रिक पुन्हा फॅशनमध्ये येत आहे.
लेदर बूट्स आणि शूज
ब्लॅक आणि ब्राऊन लेदर बूट्स हिवाळ्याचा स्टायलिश अॅड-ऑन.
स्कार्फ आणि शॉल स्टाइलिंग
रंगीत स्कार्फ, प्रिंटेड शॉल्सने लुक अधिक आकर्षक बनवा.
न्यूट्रल आणि अर्थ टोन कलर्स
2025 मध्ये बेज, ब्राऊन, ग्रे, आणि क्रीम कलर्सचा प्रभाव दिसेल.
पफर जॅकेट्स आणि स्लीव्ह डिटेल्स
पफर जॅकेट्ससोबत स्लीव्हमध्ये डिझाईनचा ट्विस्ट ट्रेंडिंग.
वूलन हॅट्स आणि बेरे कॅप्स
हिवाळी लुकमध्ये स्टायलिश हॅट्सचा समावेश आवश्यक.
लेयरिंग फॅशन
टी-शर्टवर शर्ट, त्यावर कोट असा लेयरिंगचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.
एथनिक विंटर लुक
वूलन कुर्ते, शॉलसह पारंपरिक डिझाइन असलेले इंडो-फ्युजन लुक्सही आवडते ठरत आहेत.