Winter Tridosha Balance|थंडीत वात, पित्त, कफ राहील समतोल! जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन!

स्वालिया न. शिकलगार

थंडीत कोरडेपणा, वात दोष वाढतो. आहारात तूप, गरम पाण्याचा समावेश करा

तीळ, गूळ, सुकामेवा, गरम दूध वात शांत करण्यास मदत करते.

Milk | file photo

हिवाळ्यात कफची वाढ होऊन सर्दी-खोकला होतो. यासाठी जड किंवा थंड पदार्थ टाळा

हलके, उष्ण आणि कमी मसालेदार पदार्थ खावेत.

बाजरीची भाकरी, ज्वारी, आलं, लसूण, हळद यांचा आहारात समावेश करा.

हिवाळ्यात कडक मसाल्यांचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पित्त वाढू शकते.

यासाठी अति तिखट, आंबट पदार्थांचा अतिवापर टाळा.

आवळा, कोमट पाणी, आणि मोसमी फळे खाऊन पित्ताचे संतुलन राखा.

थंड पदार्थ, आईस्क्रीम, मैदा, पचायला जड असणारे पॅक्ड फूड्स टाळा

तसेच शिळे अन्न खाणे टाळावे कारण यामुळे कफ आणि वात दोन्ही बिघडू शकतात.

Winter Heel Cracks|थंडीत टाचांना पडलेल्या भेगा घालवण्याचे भन्नाट उपाय, पाय होतील एकदम मुलायम!