पुढारी वृत्तसेवा
खजूर शरीराला natural heat देतो लोहतत्व व ऊर्जा भरपूर सकाळी 2–3 खजूर फायदेशीर
बदाम Vitamin E ने समृद्ध त्वचा, केस आणि immunity साठी बेस्ट सकाळी भिजवलेले 5 बदाम खावेत
तूप शरीराला उबदार ठेवते पचन सुधारते गरम पोळी/भाकरीसोबत एक चमचा तूप
आलं सर्दी-खोकला कमी करते immunity वाढवते सकाळी आलं-हळदीचा glass warm water उत्तम
तिळाचे लाडू Calcium, iron, healthy fats हिवाळ्यात शरीराला heat देतात रोज एक छोटा तिळाचा लाडू पुरेसा
अंडी Protein, Vitamin D भरपूर थंडीमध्ये शरीर मजबूत ठेवतात उकडलेले 1–2 अंडी सकाळी बेस्ट
ओट्स हलके, पचायला सोपे दिवसभर energy देतात गरम पोहे/उपमा ओट्ससोबत भाज्या घालून खावेत
हिवाळ्यात योग्य आहार घेतल्याने सर्दी-खोकला दूर राहतो आणि immunity वाढते.दररोज सकाळी या 7 सुपरफूडचा आहारात समावेश करा!