Wild Fruits | पहिल्यांदाच यंदा रानमेव्याची बाजारात आवक कमी : जाणून घ्या कारणे...

अविनाश सुतार

कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा यावर्षी चांगलाच फटका बसला आहे.

यंदा २० ते ३० टक्केच रानमेवा बाजारात; कोकणात वळवाचा फटका

कोकणातील कोकमला मोठी मागणी असते. परंतु पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षी रानमेव्याला वळीव पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे झाडावरची जांभळे खाली पडून वाया गेली आहेत.

जांभुळ, करवंद, फणस ही फळं सध्या अतिपावसामुळे खराब झाली आहेत.

काजूलाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

अवकाळीमुळे रानमेव्याची लाखो रूपयांची उलाढाल थांबली.

रानमेवा विकून संसाराचा गाडा हाकणार्‍या अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले.

येथे क्लिक करा.