पैशाची बचत हीच पैशाची निर्मिती...सेव्‍हिंगसाठी 'या' टीप्‍स ठरतील फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

पैशांची बचत सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे महिन्‍याला किती खर्च करता याची यादी तयार करा.

Money Saving Tips | Canva

बचत सुरू करण्याचा पहिला टप्पा. दर महिन्याला किती बचत होवू शकते याचे नियोजन करा.

Money Saving Tips | Canva

बचत सुरु केल्‍यानंतर सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय निवडा.

Money Saving Tips | Canva

अनावश्यक खर्च टाळण्यासाठी अत्‍यावश्‍यक खर्चांची यादी तयार करा.

Money Saving Tips | Canva

पैसे आहेत म्‍हणून सेलमध्ये खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. अनावश्‍यक खरेदी टाळा

Money Saving Tips | Canva

अत्‍यावश्‍यक गोष्‍टी अन्न, वीज, इंधन यावर खर्च प्रमाणापेक्षा जास्‍त होत आहे का? याचीही नोंद ठेवा.

Money Saving Tips | Canva

बजेटिंग अ‍ॅप्सचा वापराने  तुमच्या खर्चावर नजर ठेवायला मदत हाेते. 

Money Saving Tips | Canva

मुलांना बचतीची सवय लहानपणापासूनच लावा. त्‍यांना पैशांचे महत्त्‍व शिकवा.

Money Saving Tips | Canva

महिन्‍यातील एक दिवस असा निवड की, केवळ अत्‍यावश्‍यक वस्‍तूंवरच खर्च करा.

Money Saving Tips | Canva

महिन्‍यात एखादी सुटी दिवस घरातच व्‍यतित करा. यामुळेही अनावश्‍यक खर्च वाचेल.

Money Saving Tips | Canva

तुम्‍ही दररोज केलेले थोडी थोडी बचतही मोठं भविष्य घडवते,  याची जाणीव खर्च करताना ठेवा.

Money Saving Tips | Canva
येथे क्‍लक करा