Importance of zinc : 'झिंक' शरीरासाठी का महत्त्वाचे आहे ? जाणून घ्या...

Asit Banage

निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्त्वांपैकी 'झिंक' म्हणजेच जस्त हे खनिज अत्यंत महत्त्वाचे आहे.

Importance of zinc | canva photo

शरीरातील पेशींचे नुकसान टाळण्यासाठी झिंक एका 'अँटीऑक्सिडंट' प्रमाणे कार्य करते.

Importance of zinc | canva photo

विशेषतः त्वचेचे आरोग्य आणि पचनसंस्था उत्तम ठेवण्यासाठी झिंकची भूमिका मोलाची असते.

Importance of zinc | canva photo

तज्ज्ञांच्या मते, झिंक शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीसाठी ओळखले जाते.

Importance of zinc | canva photo

ते त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Importance of zinc | canva photo

जर शरीरात झिंकची कमतरता निर्माण झाली, तर संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Importance of zinc | canva photo

भोपळ्याच्या बिया, तीळ, मोहरी, नाचणी, मशरूम, दही, शेंगदाणे, अंडी आणि मांस यांमधून शरीराला चांगले झिंक मिळते.

Importance of zinc | canva photo

मुलांच्या शरीरात झिंक कमी असल्यास त्यांची शारीरिक वाढ थांबते. झिंकच्या कमतरतेचा परिणाम मानसिक स्थितीवरही होऊ शकतो.

Importance of zinc | canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...