स्वालिया न. शिकलगार
मौनीला नुकतेच मुंबईत स्पॉट करण्यात आले असून तिच्या लूकमुळे चाहते ती प्रेग्नेंट असल्याचे कयास लावत आहेत
आपल्या प्रेग्नेंसीबाबत मौनीने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही
ही गोष्ट जर खरी ठरली तर लग्नाच्या ४ वर्षांनंतर ती आई होईल
तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये मुंबईत ती एका कारमधून उतरताना दिसते
तिन यावेळी गुलाबी रंगाचा सैल सूट घातला होता, आणि ती आपले पोट ओढणीने लपवताना दिसते
इतकेच नाही तर चालतानाही ती खूप सांभाळून चालत होती
आजवर नेहमी क्रॉप टॉप, फिटिंग ड्रेसमध्ये दिसणारी मौनीने अचानक ड्रेस लूक बदलला
मौनीचा हा 'न्यू लूक' सध्या तरी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे
आता मौनीकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे