Bhimseni camphor benefits | भीमसेनी कापूर का वापरावा? फायदे काय, जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

हा कापूर जळताना काळा धूर सोडत नाही आणि जळून गेल्यावर राख उरत नाही

सांधेदुखी, पाठीचे वेदना कमी करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर विरघळवून मालिश केली जाते

सर्दी, खोकला झाल्यावर रुमालात बांधून सुवास घेतला जातो

कापुराचा वास घेतल्याने श्वासनलिका मोकळी होते, छातीतील कफ हलका होतो.

हा घरात जाळल्यास, उघडा ठेवल्यास हवेतील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात

सुवासामुळे मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे डोकेदुखी, तणाव, अस्वस्थता कमी होते.

तीव्र नैसर्गिक सुगंधामुळे डास, माश्या, बारीक किडे घरातून पळून जातात

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या कापुराचा वापर अजिबात करू नये

शिवाय थेट खाऊ घेऊ नये.

Eco-Friendly Dhoop: थांबा! नारळाच्या शेंड्या फेकून देताय? घरच्या घरी बनवा इको-फ्रेंडली धूपकांडी