Rahul Shelke
आजच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यांसाठी वेळ कमी पडतो. पण प्रेम टिकवायला मोठ्या गोष्टी नाही, लहान प्रयत्न पुरेसे असतात
हा एक सोपा नियम आहे जो कपल्सना दररोज, दर आठवड्याला आणि दर महिन्याला एकमेकांसाठी वेळ काढायला शिकवतो
रोज थोडा वेळ एकमेकांशी बोला.. मनापासून ऐका.. हेच रोजचं बोलणं
नातं घट्ट करतं.
रोज संवाद झाला की आपण एकमेकांचं ऐकतोय समजून घेतोय असं वाटतं आणि नात्यात विश्वास वाढतो
आठवड्यातून एक दिवस फक्त एकमेकांसाठी वेळ द्या. फिरायला जाणं किंवा शांत ठिकाणी गप्पा मारा
हा वेळ नात्याला नवी ऊर्जा देतो.. मन हलकं होतं
महिन्यातून एकदा काहीतरी खास प्लॅन करा छोटी ट्रिप, सेलिब्रेशन किंवा बाहेर भेटा...
या आठवणी कायम सोबत राहतात.
एकत्र वेळ घालवला की गैरसमज कमी होतात. मन मोकळं राहतं आणि वाद
होत नाहीत