पुढारी वृत्तसेवा
हा वेळ आळस करण्यासाठी नाही, तर मन आणि मेंदूला रिचार्ज करण्यासाठी असतो.
छोटा ब्रेक घेतल्याने स्वतःला शांत करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी वेळ मिळतो.
थोडा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा कामाकडे फ्रेश माइंडने पाहता येतं.
ब्रेक घेतल्यावर मनाला मोकळीक मिळते आणि नवीन कल्पना सुचू शकतात.
थोडं चालणं, संगीत ऐकणं किंवा शांत बसणंही मूड फ्रेश करू शकतं.
स्वतःला रिचार्ज करून पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी तो एक महत्त्वाचा भाग आहे.
5–10 मिनिटं चालून या, खोल श्वास घ्या, स्क्रीनपासून दूर बघा, आवडतं संगीत ऐका
चहा/कॉफीचा छोटा ब्रेक घ्या, काही मिनिटं शांत बसा, ब्रेक घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही.