Snake Bite | स्नेकबाईट क्रेझमागचे खरे रहस्य!थ्रिल, सोशल मीडिया अन् स्टंट.. तरुणाई जातेय व्यसनाच्या आहारी

shreya kulkarni

नवीन थ्रिल आणि धाडसाचा अनुभव 

काही लोकांना धोका पत्करण्याची सवय असते आणि सापाच्या विषामुळे येणारा थ्रिल त्यांना आकर्षित करतो.

Snake Bite | canva

सोशल मीडियाची हवा 

यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्सवर स्नेकबाईट व्हिडिओ व्हायरल होतात, आणि लोक तेच कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.

Snake Bite | canva

ग्रुप प्रेशर आणि मित्रांचा प्रभाव 

मित्रमंडळात "धाडस करून दाखव" अशा चॅलेंजमुळे लोक या व्यसनात अडकतात.

Snake Bite | canva

लोककथा आणि अंधश्रद्धा 

काही ठिकाणी साप चावल्याने शक्ती वाढते किंवा दीर्घायुष्य मिळते अशी चुकीची धारणा पसरलेली असते.

Snake Bite | canva

अॅडव्हेंचर प्रेमींचा मोह 

अॅडव्हेंचर शोधणारे तरुण असे धोकादायक स्टंट करून स्वतःला प्रूव्ह करायला पाहतात.

Snake Bite | canva

वास्तवापासून पलायन 

नैराश्य, तणाव, जीवनातील समस्या यामुळे काही जण या व्यसनातून मानसिक आराम शोधतात.

Snake Bite | canva

मीडिया आणि चित्रपटांचा प्रभाव 

काही चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दाखवलेले धाडसी सीन लोकांना आकर्षित करतात.

Snake Bite | canva

अज्ञान आणि आरोग्याचा धोका न कळणे 

बरेच जण सापाच्या विषाची गंभीरता, मृत्यूचा धोका किंवा साइड इफेक्ट्स माहित नसल्याने हे करतात.

Snake Bite | canva

लाईमलाईट मिळवण्याची इच्छा 

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक असे रील किंवा स्टंट करून फॉलोअर्स वाढवतात.

Snake Bite | canva
येथे क्लिक करा....