Pitru Paksha 2025 | पितृ पक्षात मातृ नवमी श्राद्धाचे हे महत्व तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

shreya kulkarni

पितृ पक्षाची सुरुवात आणि समाप्ती 

पितृ पक्ष ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झाला असून २१ सप्टेंबर रोजी संपेल.

Pitru Paksha 2025 | Canva

मातृ नवमी श्राद्धाची तारीख 

१५ सप्टेंबर २०२५, सोमवार हा मातृ नवमी श्राद्धाचा दिवस आहे.

Pitru Paksha 2025 | Canva

कोणासाठी करतात श्राद्ध 

या दिवशी स्वर्गवासी आई, आजी, बहीण, मावशी, आत्या, पत्नी यांचे श्राद्ध केले जाते.

Pitru Paksha 2025 | Canva

मृत्यूतारीख आठवत नसल्यास 

ज्या महिलांची मृत्यूतारीख माहीत नाही, त्यांचेही श्राद्ध मातृ नवमीला करता येते.

Pitru Paksha 2025 | Canva

मातृ नवमीचे मुहूर्त 

कुतुप मुहूर्त: सकाळी ११:५१ ते १२:४१, रौहिण मुहूर्त: १२:४१ ते १:३०, अपराह्न मुहूर्त: १:३० ते ३:५८.

Pitru Paksha 2025 | Canva

श्राद्धाचे महत्त्व 

श्राद्धाने पितृ तृप्त होतात आणि मोक्षप्राप्ती होते, असे शास्त्र सांगते.

Pitru Paksha 2025 | Canva

नवमी तिथीला मृत पितरांचे श्राद्ध 

ज्यांची मृत्यू नवमी तिथीला झाली त्यांचेही श्राद्ध या दिवशी केले जाते.

Pitru Paksha 2025 | Canva

श्रद्धांजली आणि आशीर्वाद 

मातृ नवमी हे दिवंगत मातृशक्तीला श्रद्धांजली वाहण्याचे महत्त्वाचा दिवस आहे.

Pitru Paksha 2025 | Canva

सुख-समृद्धीचा लाभ 

या दिवशी केलेल्या श्राद्धाने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते.

Pitru Paksha 2025 | Canva

कुटुंबातील स्त्रियांचे आध्यात्मिक महत्व 

मातृ नवमी श्राद्धाने घरातील स्त्रियांची आत्मिक शांती आणि पितृऋणातून मुक्ती मिळते, असे मानले जाते.

Pitru Paksha 2025 | Canva

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा