कांदा चिरताना डोळ्यात टचकन पाणी येतं! वैज्ञानिक कारण काय?

मोनिका क्षीरसागर

कांद्यात अ‍ॅलिल (ALlyl) नावाचे तेल असते.

कांदा कापल्यानंतर या तेलाची वाफ होते. ती हवेद्वारे नाका तोंडात शिरते.

या तेलाच्या गुणधर्मामुळे नाक व डोळ्यांतील मृदू त्वचेला जळजळ होते.

चेतातंतूतर्फे ही संवेदना मेंदूला पोहोचते.

ही जळजळ थंड करण्यासाठी मेंदू ताबडतोब अश्रूंची बरसात करवतो.

त्यामुळे अश्रू नाक आणि डोळ्यातून वाहू लागत अन् जळजळ शांत करतात.

म्हणूनच कांदा चिरताना आपल्याला रडू आल्यासारखे दिसते.

येथे क्लिक करा...