पुढारी वृत्तसेवा
लवंग चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारते, पचन उत्तम ठेवते आणि शरीर कार्यक्षम बनवते.
शरीरात अनावश्यक चरबी जमा होऊ देत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीर हलकं व तंदुरुस्त वाटतं.
दात आणि हिरड्यांचं आरोग्य सुधारते, तोंडातील जंतू कमी करते आणि दात किडण्याचा धोका कमी होतो.
जेवणानंतर अचानक रक्तातील साखर वाढते, पण जर एक लवंग खाल्ली तर ती नियंत्रित राहते आणि एनर्जी लेव्हल स्थिर राहते.
लवंगमधील घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीर आजारांपासून सुरक्षित ठेवतात.
इम्युनिटी कमी असलेले लोक वारंवार आजारी पडतात, त्यांनी काही दिवस लवंग खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.