Reasons not to tie Black Thread | काळा धागा पायात कुणी बांधू नये? काय आहेत समज-गैरसमज?

पुढारी वृत्तसेवा

काळा धागा पायात बांधण्याबाबत लोकांमध्ये वेगवेगळे समज-गैरसमज आहेत.

अनेकजण नजर लागू नये म्हणून किंवा वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे म्हणून पायात काळा धागा बांधतात

असे म्हटले जाते की, काही धार्मिक मान्यतेनुसार काही राशींच्या लोकांनी पायात काळा धागा बांधणे टाळावे

काळा धागा काही वेळेला नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो, असे म्हटले जाते.

यामुळे विनाकारण मानसिक ताण किंवा संकट ओढवू शकते असा समज आहे.

शनिची साडेसाती सुरू असेल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय धागा वापरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो

ही पूर्णपणे ज्योतिषीय आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित माहिती आहे

वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला कोणताही आधार नाही.

असा धागा बांधायचा असेल, तर अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धेनुसार निर्णय घेणे योग्य ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Side Effects of applying Kajal | डोळ्यात काजळ घालताय? थांबा! 'या' गंभीर धोक्यांबद्दल आधी वाचा