बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी आणि चवीसाठी हानिकारक मानले जाते..फ्रीजमधील थंड तापमानामुळे बटाट्यातील स्टार्च साखरेत बदलतो..त्यामुळे बटाट्याची चव गोड होते आणि पोत खराब होतो..जास्त तापमानावर शिजवल्यास ॲक्रिलामाइड तयार होऊ शकते..ॲक्रिलामाइड हे कर्करोगाशी संबंधित धोकादायक रसायन मानले जाते..फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाटे भुसभुशीत (gritty) होतात..ओलाव्यामुळे बटाटे लवकर सडू शकतात किंवा कोंब येतात..बटाटे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावेत..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...