Why not boil milk in tea | चहात दूध घालून का उकळू नये? जाणून घ्या

Asit Banage

चहाची चव कडू किंवा तुरट होऊ शकते.

pudhari photo

चहाचे पौष्टिक मूल्य कमी होते.

pudhari photo

जास्त उकळलेले दूध काही लोकांना अपचन किंवा पोटदुखीसारखे त्रास देऊ शकते.

pudhari photo

दुधामध्ये कॅल्शियम असते. चहामध्ये दूध घातल्याने कॅल्शियम शोषले जाते.

pudhari photo

चहा आणि दूध यांचे योग्य प्रमाण महत्वाचे आहे. जास्त दूध घातल्यास चहाची चव कमी होऊ शकते.

pudhari photo

चहा उकळल्यानंतर दूध घालणे चांगले मानले जाते, ज्यामुळे चहाची चव आणि पौष्टिक मूल्य टिकून राहते.

pudhari photo

चहामध्ये दुध घालून पिण्यापेक्षा कधीही कोरा चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

चहामध्ये दुध घालून गॅसवर उकळणे विरुद्ध आहार मानले जाते. कारण ते शरिराला अपायकारक असल्याचे म्हटले जाते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...