जाणून घ्या काय आहे टेस्ला नावाचा अर्थ? .टेस्ला नाव हे केवळ कंपनीचं नाव नाही, तर ते विज्ञान, नाविन्य आणि क्रांतीचं प्रतीक बनलं आहे..2003 मध्ये सुरू झालेली टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक Cars, ऊर्जा साठवण प्रणाली आणि सोलर तंत्रज्ञानात अग्रेसर आहे..'टेस्ला' (TESLA) हे नाव प्रसिद्ध सर्बियन-आमेरिकन शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले..मस्क यांना निकोला टेस्ला यांची विद्युतशक्तीवरील कामगिरी आणि दूरदृष्टी फार प्रेरणादायी वाटते..निकोला टेस्ला हे एसी (AC) करंटच्या शोधासाठी ओळखले जातात, जे आज जगभर वापरले जाते..एलन मस्क म्हणतात, “निकोला टेस्ला यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान विसरणे अन्यायकारक ठरेल.”.म्हणूनच, टेस्ला हे नाव आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात करतानाच, भूतकाळातील शास्त्रज्ञांनाही सलाम करणारे आहे..येथे क्लिक करा...