बहुतेक हॉटेल्सच्या रूममध्ये भिंतीवर घड्याळ दिसत नाही. यामागे काही जाणूनबुजून घेतलेले निर्णय असतात..रूममध्ये वेळ सतत पाहिल्यास मनावर ताण येतो. त्यामुळे घड्याळ न ठेवता हॉटेल रिलॅक्सिंग वातावरण तयार करतात..हॉटेल्समध्ये राहणारे लोक सुट्टीवर असतात. घड्याळ नसल्याने ते वेळेचा विसर पडून अधिक विश्रांती घेतात..आंतरराष्ट्रीय गेस्ट वेगवेगळ्या टाइमझोनमधून येतात. लोकल घड्याळामुळे गोंधळ होऊ शकतो, म्हणून ते ठेवत नाहीत..घड्याळ वेळेवर चालू ठेवणं, बॅटरी बदलणं यासाठी मेंटेनन्स लागतो. ही झंझट टाळण्यासाठी तेच न ठेवणं योग्य!.जर घड्याळ चुकीचा वेळ दाखवत असेल, तर गेस्ट नाराज होतात. अशा तक्रारी टाळण्यासाठी काही हॉटेल्स त्यांना वगळतात..घड्याळ नसेल तर लोक वेळेचं भान विसरतात आणि अधिक वेळ राहतात. त्यामुळे हॉटेलला जास्त उत्पन्न मिळतं..आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्यावर वेळ, अलार्म, टायमर... सगळं असतं, मग भिंतीवरचं घड्याळ कशाला?.आजकाल हॉटेल्स सिम्पल आणि एलिगंट लुक ठेवतात. घड्याळ न ठेवणं हे त्या डिझाईनचा भाग असतो..धोनीची गर्लफ्रेंड म्हणून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत!