Photos & Videosचा बॅकअप Google Photos मध्ये घ्या आणि मूळ फाईल्स डिलीट करा.व्हॉट्सॲप (Images, Videos, Documents) ‘Storage and Data’ मध्ये जाऊन साफ करा.बऱ्याच दिवसांपासून वापरात नसलेले ॲप Uninstall करा .प्रत्येक ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन कॅशे डाटा हटवा.Download फोल्डर तपासा – जुन्या, गरज नसलेल्या फाईल्स लगेच delete करा.File Manager वापरून 'Large Files' शोधा आणि निरुपयोगी गोष्टी हटवा.स्टोरेज नियमितपणे साफ करत राहा.येथे क्लिक करा...