हे आहेत काही 'शॉर्टकट की' जे वाचवतील तुमचा वेळ आणि त्रासही..मोबाईल स्क्रीन ऑन-ऑफ करण्यासाठी स्क्रीनवर दोन वेळा टॅप करा (डबल टॅप टू वेक/ डबल टॅप टू लॉक) .अनेक मोबाईलमध्ये हाताच्या ३ बोटांनी (थ्री फिंगर) स्क्रीनशॉटचा शॉर्टकट उपलब्ध आहे. .स्प्लिट स्क्रीनचा (Split screen) वापर केल्यास एकाचवेळी २ अॅप्स वापरता येतात (उदा. व्हिडिओ बघणे, नोट्स लिहिणे).काही सेकंदात अॅप्स शोधण्यासाठी होम स्क्रीनवरील सर्च बार (Search bar) वापरणे उपयुक्त ठरते..Canva Photoवॉइस कमांड किंवा किंवा Google Assistant वापरल्यास बऱ्याच कामांसाठी मोबाईल स्पर्श न करताही सूचना देता येतात..'हे' शॉर्टकट केवळ तुमचा वेळ वाचवत नाहीत, तर स्मार्टफोन वापरण्याचा अनुभवही अधिक स्मार्ट आणि सुलभ बनवतात..येथे क्लिक करा...