पुन्‍हा 'ब्रेन फॉग' केसेसमध्‍ये वाढ, जाणून घ्‍या लक्षणे आणि उपाय

पुढारी वृत्तसेवा

मागील काही दिवसांमध्‍ये भारतात पुन्‍हा एकदा 'ब्रेन फॉग'चा त्रास होणार्‍यांच्या संख्‍येत वाढ झाली आहे.

Brain fog : symptoms and solutions | Canva

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ब्रेन फॉगचे मुख्य कारण म्हणजे तणाव. या स्थितीत मानसिक संतुलन बिघडते. करोनाच्या काळानंतर ब्रेन फॉगची समस्या वाढली आहे.

Brain fog : symptoms and solutions | Canva

भारतातील वाढत्या तापमान आणि आर्द्रतेचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्‍याचे तज्ज्ञ सांगतात.

Brain fog : symptoms and solutions | Canva

आहारात बी१२ आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे सेवन कमी असणे. तसेच चहा,  कॉफी आणि अल्कोहोलचे अतिसेवन हे ब्रेन फॉगचा धोका वाढविणारे ठरते.

Brain fog : symptoms and solutions | Canva

कमी किंवा अपुर्‍या झोपेमुळेही ब्रेन फॉगचा धोका वाढतो.

Brain fog : symptoms and solutions | Canva

ब्रेक फॉगचा धोका टाळण्‍यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करा.

Brain fog : symptoms and solutions | Canva

दररोज रात्री ७-८ तासांची दर्जेदार झोप हवीच.

Brain fog : symptoms and solutions | Canva

तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. जीवनशैलीत ध्‍यानाचा समावेश करा.

Brain fog : symptoms and solutions | Canva

सतत मोबाइल वापर, स्क्रीन टाइम वाढल्यास मेंदू थकतो. मोबाईल फोनच्‍या वापरावर मर्यादा आणा

Brain fog : symptoms and solutions | Canva

ब्रेन फॉगची लक्षण दीर्घकाळ राहिल्यास तज्ञांचा सल्ला घेवून उपचार करणे आवश्‍यक

Brain fog : symptoms and solutions | Canva
येथे क्‍लिक करा