पालकांनो, सावधान! मुलांच्या 'या' सवयींकडे आजच लक्ष द्या!
पुढारी वृत्तसेवा
मुलांची काळजी घेणे. त्यांना चांगल्या सवयी शिकवणे हे पालकांसमोरील एक आव्हान असते.
Parenting Tips | Canva
पालकांचे नकळत मुलांच्या छोट्या सवयीकडे दुर्लक्ष हाेते. पुढे याच सवयी मुलांचा स्वभाव बनते.
Parenting Tips | Canva
मुलांना अशा काही सवयी लागतात की, त्या बालपणातच थांबवणे खूप महत्वाचे असते.
Parenting Tips | Canva
मूल किरकोळ गोष्टींवरुन चिडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. बालपणा गोंडस वाटणारी ही सवय मोठेपणी त्याला हिंसक बनवते.
Parenting Tips | Canva
मुलं बहुतांश वेळ मोबाईल फोन पाहतं असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. ही सवय त्याच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी हानीकारक आहे.
Parenting Tips | Canva
मुलं नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागत असेल तर ते आरोग्यासाठी घातक आहे. ही सवय तत्काळ बदला.
Parenting Tips | Canva
फास्ट फूड प्रमाणापेक्षा अधिक खाणे हे लहानपणीच लठ्ठपणा व इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. ही सवय साेडण्यासाठी मुलालामदत करा.
Parenting Tips | Canva
तुमचं मुल खेळण्यास कंटाळा करत असेल तर ही बाब गंभीरतेने घ्या.
Parenting Tips | Canva
मुल अति लाजाळू असेल तर त्यावर आतापासून उपाय करा. अन्यथा भविष्यात त्याला समाजात वावरताना समायोजन करणे कठीण होते.
Parenting Tips | Canva
तुमचं मुल नक्कल चांगल करत असेल तर थांबवा. या सवयीचा त्याच्या स्वतःच्या ओळखीवर परिणाम होतो, याची जाणीव ठेवा.
Parenting Tips | Canva
मुलांना मोठ्यांच्या गप्पा ऐकण्याची सवय असेल तर तत्काळ थांबवा. यामुळे त्याला निरुपयोगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याची सवय लागू शकते.
Parenting Tips | Canva
तुमचे मूल भेदभावाबद्दल बोलत असेल तर त्याची ही सवय वेळीच बदला. लहानपणापासूनच त्याला समानतेचे मूल्य समजवा.
Parenting Tips | Canva
येथे क्लिक करा.