Feet Swelling : सगळ्या टेस्ट्स नॉर्मल… तरीही पाय का सुजतात? जाणून घ्या कारण

पुढारी वृत्तसेवा

Normal रिपोर्ट = Perfect Health? हमखास नाही!

इन्सुलिन रेसिस्टन्समुळे शरीरात सूक्ष्म सूज वाढते

पेशींमध्ये sodium-पाणी जास्त साठलं तर सूज हमखास

दिवसभर बसून राहणं → circulation मंदावणं → swelling

स्त्रियांच्या हार्मोनल बदलांमुळेही सूज जाणवू शकते

अति मीठ खाल्लं आणि झोप अर्धवट? → पाय सुजतातच

Test Normal म्हणजे शरीरात सगळं नीट चाललंय असं नसतं

सूज ही शरीरातील मोठ्या असंतुलनाची खूण असू शकते

येथे क्लिक करा...