Biscuits health effects: दररोज चहाबरोबर बिस्किट खाता? मग हे वाचा, शरीरावर होतो गंभीर परिणाम

मोनिका क्षीरसागर

बिस्किटे बहुतेकदा मैदा, साखर आणि तेलापासून तयार होतात.

जास्त प्रमाणात साखर असलेली बिस्किटे रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवतात.

वारंवार बिस्किटे खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

पॅकेज्ड बिस्किटांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात.

यामुळे पचनक्रियेवर ताण येऊ शकतो आणि गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात.

फायबर नसल्यामुळे बिस्किटे खाल्ल्याने पोट भरल्याची जाणीव कमी वेळ टिकते.

संपूर्ण गहू किंवा ओट्सपासून बनवलेली बिस्किटे तुलनेने आरोग्यासाठी चांगली असतात.

संतुलित आहारात अधूनमधून मर्यादित प्रमाणात बिस्किटे चालू शकतात.

मात्र, बिस्किटे नाश्त्याचा किंवा मुख्य जेवणाचा पर्याय कधीच ठरू शकत नाहीत.

येथे क्लिक करा...