स्वालिया न. शिकलगार
काय केवळ प्लँक केल्याने पोटावरील चर्बी वा वजन कमी होऊ शकते?
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील इथे.. शेवटपर्यंत वाचा
प्लँक केल्याने कोर स्ट्रेंथनिंग, मेटाबॉलिझम सुधारते
तसेच वजन घटताना संतुलित आहार, व्यायाम किंवा योगासने करणे देखील गरजेचे आहे
प्लँक करताना पोट, मांड्यावरील मांसपेशी सक्रीय होतात
प्लँक करताना पाठ, खांदे, शरीराला स्थिर ठेवणाऱ्या मांसपेशी काम करू लागतात
पोटातील खोल मांसपेशी जो शरीराला स्थिर ठेवण्याची भूमिका साकारतात
एका हेल्थ रिपोर्टनुसार, मजबूत कोर मसल्स शरीराला तंदुरुस्त ठेवतात
प्लँक केवळ पोटासाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी लाभदायक आहे
सुरुवातीला एकावेळी २० ते ३० सेकंद प्लँक करा. दिवसभरात ३ सेट्स करा.
पुढे ४५ सेकंदपर्यंत प्लँक टिकवून ठेवू शकता, दिवसभरात ३ सेट्स करा